महाराष्ट्रातील विविध जागांंसाठी रोजगार खाजगी कंपनीमध्ये भरती मेळावा 2020

0
job fair

महाराष्ट्रातील विविध जागांंसाठी रोजगार खाजगी कंपनीमध्ये भरती मेळावा 2020 (Job Fair)

Job Fair in Maharashtra, Come for Rojgar Melava 2020 for various Posts.

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण महाराष्ट्र

एकुण जागा :- भरपुर जागा

ट्रेनी, हेल्पर, ऑपरेटर, EEP ट्रेनी & ज्युनिअर असिस्टंट, मशीन ऑपरेटर, विक्री कार्यकारी, वेल्डर, स्टिकिंग ऑपरेटर, उत्पादन अभियंता, विक्री अधिकारी, पेंटर, फिटर, असोसिएट OPS, अप्रेंटिस, नीम ट्रेनी,EPP ट्रेनी, CNC ऑपरेटर, टिपर चालक, फिटर, सुतार, हाऊसमन, ANM स्टाफ नर्स, GNM स्टाफ नर्स, सफाई कर्मचारी, Reff AC, विक्री कार्यकारी, टेली कॉलर, विमा सल्लागार, वेल्डर, फिटर, इलेक्ट्रिशियन, मॉल अटेंडर, शाफ्ट सहाय्यक, फिजिशियन, ड्युटी मेडिकल ऑफिसर, फार्मासिस्ट, वॉर्ड बॉय, ड्राफ्ट्समन, सुरक्षा रक्षक, संगणक ऑपरेटर, ट्रेनी, & ऑपरेटर & इतर पदे.

शैक्षणिक पात्रता :- 8 वी / 10 वी / 12 वी / ITI / B.Pharm / D.Pharm / B.E./ B.Tech / पदवीधर / डिप्लोमा.

टिप :- मेळाव्याचे ठिकाण हे कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव बघता मेळावा ऑनलाईन किंवा ऑफलाइन घेण्यात येईल.

जाहिरात :- 

महाराष्ट्रमधील विभागनिहाय जिल्ह्यातील मेळावे, मेळावा दिनांक, रिक्तपदे आणि ऑनलाईन अर्ज करा.

अनु क्र. विभाग  जिल्हा मेळाव्याची  तारीख रिक्त पदे अर्ज करा
1 मुंबई मुंबई शहर 18 ते 23 सप्टेंबर 2020 पहा अर्ज करा
2 मुंबई रायगड 21 ते 23 सप्टेंबर 2020 पहा
3 नागपूर वर्धा 21 ते 23 सप्टेंबर 2020 पहा
4 औरंगाबाद उस्मानाबाद 24 ते 29 सप्टेंबर 2020 पहा
5 पुणे सांगली 23 ते 24 सप्टेंबर 2020 पहा
6 अमरावती अकोला 20 ते 25 सप्टेंबर 2020 पहा
7 मुंबई सिंधुदुर्ग 22 ते 25 सप्टेंबर 2020 पहा
8 नागपूर भंडारा 22 ते 25 सप्टेंबर 2020 पहा
9 नागपूर गोंदिया 22 ते 25 सप्टेंबर 2020 पहा
10 पुणे कोल्हापूर 24 ते 25 सप्टेंबर 2020 पहा
11 मुंबई ठाणे 23 ते 25 सप्टेंबर 2020 पहा
12 नागपूर चंद्रपूर 21 ते 25 सप्टेंबर 2020 पहा
13 औरंगाबाद औरंगाबाद 23 ते 25 सप्टेंबर 2020 पहा
14 नाशिक नाशिक 21 ते 25 सप्टेंबर 2020 पहा
15 औरंगाबाद बीड 21 ते 25 सप्टेंबर 2020 पहा
16 औरंगाबाद हिंगोली 23 ते 28 सप्टेंबर 2020 पहा
17 औरंगाबाद लातूर 25 ते 28 सप्टेंबर 2020 पहा
18 पुणे पुणे 28 ते 30 सप्टेंबर 2020 पहा
19 अमरावती अमरावती 23 ते 30 सप्टेंबर 2020 पहा
20 नाशिक जळगाव 28 ते 30 सप्टेंबर 2020 पहा
21 अमरावती बुलढाणा 27 ते 30 सप्टेंबर 2020 पहा
22 औरंगाबाद जालना 25 ते 30 सप्टेंबर 2020 पहा
23 नाशिक नाशिक 05 ते 09 ऑक्टोबर 2020 पहा

 

मेळाव्याचे ठिकाण :- कृपया जाहिरात पहावी.

ऑनलाईन रजिस्ट्रेशन :- Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here