भारतीय डाक, महाराष्ट्र सर्कलमध्ये 1371 जागांसाठी भरती 2020

0

भारतीय डाक विभाग मध्ये 1371 जागांसाठी भरती 2020

Maharashtra Post Office Recruitment Appply Online for 1371 Postman, Mail Guard, Multi Tasking Staff (MTS) Posts recruitment

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र

Advt No :- ADR/Rectt/DR/PM-MG/MTS/2015-16 & 2016-17

एकुण जागा :- 1371 जागा

पदाचे नाव :- 1) पोस्टमन – 1029

2) मेल गार्ड – 15

3) मल्टी टास्किंग स्टाफ – 327

शैक्षणिक पात्रता :-

1) पोस्टमन, मेल गार्ड – 12 वी पास, संगणकाचे मूलभूत ज्ञान.

2) मल्टी टास्किंग स्टाफ – 10 वी पास, संगणकाचे मूलभूत ज्ञान.

वयोमर्यादा :- (दि. 03 नोव्हेंबर 2020 रोजी) (वयामध्ये SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)

1) पोस्टमन, मेल गार्ड – 18 ते 27 वर्षे

3) मल्टी टास्किंग स्टाफ – 18 ते 25 वर्षे

फी :- GEN/OBC/EWS ₹500/-, SC/ST/PWD/महिला ₹100/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 10 नोव्हेंबर 2020

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :- पहा

अर्ज करा – सुरुवात दिनांक 12 ऑक्टोबर 2020 पासुन :– Apply 

अंतिम दिनांकमध्ये मुदतवाढ :- शुध्दिपत्रक पहा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here