भरतीसाठी कोणते परिक्षा पुस्तके घ्यावीत ?

0

बॅंंक प्रोबेशनरी ऑफिसर (PO)

1) किरण पब्लिकेशन, स्टेट बॅंंक ऑफ इंडिया  SBI प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पुर्व आणि मुख्य परिक्षा सोल्यूव्हड पेपर्स पेपरबॅक 2000 – 2018 (इंग्रजी भाषा)

Kiran’s SBI PO Prelims & Mains Solved Papers Paperback

किरण पब्लिकेशनचे परिक्षा बूक्स असल्यामुळे या बूक्सवर काही शंका घेणे चुकीच ठरेल परंतु रेटिंग नुसार उत्तरांमध्ये बर्‍याच चुका आहेत अस समजत, आपल्याला फक्त PO प्रश्न नमुना जाणून घेऊ इच्छित असल्यास ते विकत घेऊ शकता.

Customer reviews – 4.1 out of 5 stars

बुक्स घेण्यासाठी येथे क्लिक करा :- क्लिक 


किंवा खालील चित्रावर क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here