पुणे महानगरपालिका (PMC), 1105 जागांसाठी भरती 2020

0

पुणे महानगरपालिका (PMC), 1105 जागांसाठी भरती 2020

Pune Municipal Corporation (PMC) Apply for 1105 Medical Officer, Medical Officer, Health Inspector, Junior Nurse, ANM, Pharmacist, Laboratory Technician, LA, ECG Technician & other Posts.

जाहिरात क्र :- 01/84 pmcpmc

नोकरी ठिकाण :- पुणे

एकूण जागा :- 1105 जागा (45 दिवसांकरिता कंत्राटी पद भरती)

पदाचे नाव :-
1) वैद्यकीय अधिकारी – 200
2) वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेदिक) – 100
3) आरोग्य निरीक्षक – 50
4) निरीक्षक (हिवताप) – 50
5) ज्युनिअर नर्स – 150
6) परिचारिका (ANM) – 150
7) औषध निर्माता – 25
8) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 50
9) प्रयोगशाळा सहाय्यक – 50
10) ECG टेक्निशियन – 30
11) सहाय्यक दवाखाना – 50
12) आया – 100
13) परिचारक/नर्सिंग ऑर्डली – 100

शैक्षणिक पात्रता :-
1) वैद्यकीय अधिकारी – MBBS
2) वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेदिक) – BAMS, 03 वर्षे अनुभव
3) आरोग्य निरीक्षक – 10वी उत्तीर्ण, स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा, 05 वर्षे अनुभव
4) निरीक्षक (हिवताप) – 10वी उत्तीर्ण, बहुउद्देशीय कर्मचारी प्रशिक्षण कोर्स
5) ज्युनिअर नर्स – 12वी उत्तीर्ण, GNM, 05 वर्षे अनुभव
6) परिचारिका (ANM) – 10वी उत्तीर्ण, ANM, 03 वर्षे अनुभव
7) औषध निर्माता – 12वी उत्तीर्ण, D.Pharm, 03 वर्षे अनुभव
8) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – रसायनशास्त्र,जीवशास्त्र, सूक्ष्मजीव शास्त्र विषयातील पदवी, DMLT कोर्स, 03 वर्षे अनुभव
9) प्रयोगशाळा सहाय्यक – 12वी उत्तीर्ण, DMLT
10) ECG टेक्निशियन – रसायनशास्त्र,जीवशास्त्र, सूक्ष्मजीव शास्त्र विषयातील पदवी
11) सहाय्यक दवाखाना – 10वी उत्तीर्ण, 03 वर्षे अनुभव1

2) आया – 08वी उत्तीर्ण

13) परिचारक/नर्सिंग ऑर्डली – 10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा :- (दि 13 मे 2020 रोजी) 18 ते 38 वर्षे, मागासवर्गीय 05 वर्षे सवलत

फी :- फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल) :- mohcontract@punecorporation.org

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 20 मे 2020 (03:00 PM)

अर्ज कसा करावा :- अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून दिलेल्या ईमेल आयडी वर पाठवा.

अधिकृत वेबसाईट :- पाहा

जाहिरात & अर्ज :- पाहा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here