पनवेल महानगरपालिका (PMC) मध्ये 139 जागांसाठी भरती 2020

0

पनवेल महानगरपालिका (PMC) मध्ये 139 जागांसाठी भरती 2020

Panvel Municipal Corporation (PMC) Apply for 139 Medical Officer, Staff Nurse, Health Worker, Pharmacist, & Laboratory Technician Posts recruitment.

नोकरीचे ठिकाण :- पनवेल (महाराष्ट्र)

Advt No :- पमपा/वै.आ.वि./1713/2020-21

एकुण जागा :- 139 जागा

पदाचे नाव :- 
1) वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 19

2) वैद्यकीय अधिकारी  – 26
3) अधिपरिचारीका  – 29
4) आरोग्य सेविका – 43
5) फार्मासिस्ट – 11
6) प्रयोगशाळा  तंत्रज्ञ  – 06
7) प्रयोगशाळा  तंत्रज्ञ  – 05

शैक्षणिक पात्रता :- 1) वैद्यकीय अधिकारी (MBBS) – MBBS

2) वैद्यकीय अधिकारी  – BAMS/BHMS/BUMS/BDS
3) अधिपरिचारीका  – GNM कोर्स किंवा B.Sc (नर्सिंग)
4) आरोग्य सेविका – 12 वी पास, ANM कोर्स
5) फार्मासिस्ट – D.Pharm किंवा B.Pharm
6) प्रयोगशाळा  तंत्रज्ञ  – B.Sc, DMLT कोर्स
7) प्रयोगशाळा  तंत्रज्ञ  – 12 वी पास, DMLT कोर्स

वयोमर्यादा :- 

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ईमेलद्वारा / थेट मुलाखत

अर्ज पाठविण्याचा ईमेल :- panvelcorporation@gmail.com

मुलाखत दिनांक :- 16 ते 25 सप्टेंबर 2020  (01:00 PM ते 05:00 PM)

मुलाखतीचे पत्ता :- मा.आयुक्त महोदय यांचे कार्यालय, पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग कार्यालय, देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी, पनवेल  410206

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात आणि अर्ज :- पहा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here