नॅशनल एयरोस्पेस लॅबोरेटरी (NAL), 13 जागांसाठी भरती 2020

0

नॅशनल एयरोस्पेस लॅबोरेटरी (NAL), 13 जागांसाठी भरती 2020

National Aerospace Laboratories (NAL), Apply for 13 Scientist & Senior Scientist Posts.

नोकरीचे ठिकाण :- बेंगलुरू (कर्नाट्क) 

जाहिरात क्र.:– 6/2020

एकुण जागा :- 13 जागा

पदाचे नाव :-
1) सायंटिस्ट – 03
2) सिनियर सायंटिस्ट – 10

शैक्षणिक पात्रता :-
1) सायंटिस्ट – ME/M.Tech (इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन / कॉम्प्यूटर सायन्स / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग/ MS (सॉफ्टवेयर डिझाईन & इंजिनिअरिंग) किंवा Ph.D इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन / कॉम्प्यूटर सायन्स / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगग / एअरक्राफ्ट मेकॅनिकल सिस्टम)
2) सिनियर सायंटिस्ट – ME/M.Tech किंवा Ph.D. (इंजिनिअरिंग), 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा :- (दि 06 जुलै 2020 रोजी), सायंटिस्ट – 32 वर्षांपर्यंत,
2) सिनियर सायंटिस्ट – 37 वर्षांपर्यंत

फी :- GEN/OBC ₹100/-, SC/ST/PWD/महिला फी नाही

वेतनमान :- 1) सायंटिस्ट – मॅट्रिक्स लेव्हल 11 (7th
CPC) – ₹ 1,03,000/- (अंदाजे)

2) सिनियर सायंटिस्ट – मॅट्रिक्स लेव्हल 12 (7th
CPC) – ₹ 1,19,000/- (अंदाजे)

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

ऑनलाईन अंतिम दिनांक :- 06 जुलै 2020

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख :- 06 जुलै 2020

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता :- The Controller of Administration CSIR-National Aerospace Laboratories, Post Bag No. 1779, HAL Airport Road, Kodihalli, Bengaluru – 560 017 (Karnataka).

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :- पहा

अर्ज करा :- Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here