केंद्रीय रेशीम मंडळ (CSB) 79 जागांसाठी भरती 2020

0

केंद्रीय रेशीम मंडळ (CSB) 79 जागांसाठी भरती 2020

Central Silk Board (CSB) Apply Online for 79 Scientist C, Scientist B, Assistant (Technical) Posts.

नोकरीचे ठिकाण :- पूर्ण भारत

जाहिरात क्र.:- CSB/2/2020

एकुण जागा :- 79 जागा

पदाचे नाव :-

1) सायंटिस्ट C – 03

2) सायंटिस्ट B – 59

3) सायंटिस्ट B (CSTRI UNITS) – 15

4) असिस्टंट (टेक्निकल) – 02

शैक्षणिक पात्रता :- 

1) सायंटिस्ट C – संशोधन आणि विकास आणि / किंवा शैक्षणिक संस्था आणि / किंवा कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान संघटनांचा चार वर्षांचा अनुभव असलेल्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान पदव्युत्तर पदवी किंवा कृषी विज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी.

2) सायंटिस्ट B – विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवी किंवा कृषी विज्ञानात पदव्युत्तर पदवी

3) सायंटिस्ट B (CSTRI UNITS) – B.E/B.Tech (टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी)

4) असिस्टंट (टेक्निकल) – किमान 50% गुणांसह एन्टॉमोलॉजी / प्राणीशास्त्र / वनस्पतिशास्त्र / कृषी /रसायनशास्त्र पदवी

वयोमर्यादा :- (दि 17 जुलै 2020 रोजी), SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत

1) सायंटिस्ट C – 40 वर्षांपर्यंत

2) सायंटिस्ट B – 35 वर्षांपर्यंत

3) असिस्टंट (टेक्निकल) – 30 वर्षांपर्यंत

फी :- फी नाही

वेतनमान :- लेव्हल 11 / 10

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अंतिम दिनांक :- 17 जुलै 2020

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख :- 20 जुलै 2020

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता :- The Member (Secretary) Central Silk Board, Ministry of Textiles, Government of India. Hosur Road, B.T.M. Layout, Madiwala, Bangalore 560068

अधिकृत वेबसाईट :- पहा 

जाहिरात :- पहा

अर्ज करा :- Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here