केंद्रीय प्लास्टिक इंजिनिअरिंग & प्रौद्योगिकी संस्था, (CIPET) मध्ये विविध पदांची भरती 2020

0

केंद्रीय प्लास्टिक इंजिनिअरिंग & प्रौद्योगिकी संस्था, (CIPET) मध्ये विविध पदांची भरती 2020

Central Institute of Plastics Engineering & Technology (CIPET), Apply for 57 Senior Officer, Officer, Technical Officer, Assistant Officer, Assistant Technical Officer, Administrative Assistant, & Technical Assistant Posts.

जाहिरात क्र. :- CIPET / HO-AI-03/ 2020

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

एकुण जागा :- 57 जागा

पदाचे नाव :- टेक्निकल अ‍ॅन्ड नॉन-टेक्निकल पोस्ट

1) सिनिअर ऑफिसर – 04

2) ऑफिसर – 06

3) टेक्निकल ऑफिसर – 10

4) असिस्टंट ऑफिसर – 06

5) असिस्टंट टेक्निकल ऑफिसर  – 10

6) एडमिन असिस्टंट ग्रेड III – 06

7) टेक्निकल असिस्टंट ग्रेड III  – 15

शैक्षणिक पात्रता :-

1) सिनिअर ऑफिसर – 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी, MBA/लोक प्रशासनात पदव्युत्तर पदवी/मॅनेजमेंट मध्ये PG डिप्लोमा , 08 वर्षे अनुभव.

2) ऑफिसर – 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी, MBA/लोक प्रशासनात पदव्युत्तर पदवी/मॅनेजमेंट मध्ये PG डिप्लोमा, 05 वर्षे अनुभव.

3) टेक्निकल ऑफिसर – प्रथम श्रेणी M.E./M.Tech (पॉलिमर / प्लास्टिक)+ 02 वर्षे अनुभव किंवा Ph.D (पॉलिमर इंजिनिअरिंग /विज्ञान/तंत्रज्ञान)+ 01 वर्ष अनुभव, 03 वर्षे अनुभव

4) असिस्टंट ऑफिसर – 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी+MBA/लोक प्रशासनात पदव्युत्तर पदवी/मॅनेजमेंट मध्ये PG डिप्लोमा  किंवा प्रथम श्रेणी B.Com+MBA (Finance) किंवा M.Com, 03 वर्षे अनुभव.

5) असिस्टंट टेक्निकल ऑफिसर  – B.E./B. Tech (Mech/ Chem/Polymer Technology) व 02 वर्षे अनुभव किंवा M.Sc.(Polymer Science) व 03 वर्षे अनुभव, 03 वर्षे अनुभव

6) एडमिन असिस्टंट ग्रेड III – 52% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि./हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि., 02 वर्षे अनुभव

7) टेक्निकल असिस्टंट ग्रेड III – मेकॅनिकल डिप्लोमा/DPMT / DPT / PGDPTQC / PGDPPT / PDPMD+ CAD/CAM+ 01 वर्ष अनुभव  ITI (फिटर / टर्नर / मशीनिस्ट)+02 वर्षे अनुभव

वय मर्यादा :- (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)

1) सिनिअर ऑफिसर – 40 वर्षांपर्यंत

2) ऑफिसर, टेक्निकल ऑफिसर – 35 वर्षांपर्यंत

3) उर्वरित पदे – 32 वर्षांपर्यंत

फी :‌‌- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- The Director (Administration), CIPET Head Office, T.V.K Industrial Estate, Guindy, Chennai 600032

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 29 मे 2020

वेबसाईट :- पहा

जाहिरात :पहा

अर्ज :- पहा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here