इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी-2020 अंतरिम निकाल 2020

0
MSCE 10 mscepune

इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारी-2020 अंतरिम निकाल 2020

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) फेब्रुवारी- २०२० चा अंतरिम निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करावयाची असल्यास संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये दिनांक ०९/१०/२०२० ते दिनांक २०/१०/२०२० रोजीपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.

वेबसाईट :- पहा

सुचना :- पहा

निकाल :- पहा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here