इंडियन फार्माकोपिया कमिशन (IPC) मध्ये 239 जागांसाठी भरती 2020

0

इंडियन फार्माकोपिया कमिशन (IPC) मध्ये 239 जागांसाठी भरती 2020

Indian Pharmacopoeia Commission (IPC), Apply Online for 239 Technical Assistant/Project Coordinator, Associate, & Research Scientist Posts recruitment‎.

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

एकुण जागा :- 239 जागा (10 महिन्याकरिता)

पदाचे नाव :-
1) टेक्निकल असिस्टंट (ज्युनियर फार्माकोपीअल असोसिएट) – 15
2) टेक्निकल असिस्टंट (ज्युनियर फार्माकोविजिलन्स असोसिएट) – 145
3) टेक्निकल असिस्टंट / प्रोजेक्ट को-ऑर्डीनेटर (ज्युनियर मॅटरिओव्हिजिलन्स असोसिएट) – 07
4) टेक्निकल असिस्टंट / प्रोजेक्ट को-ऑर्डीनेटर – 03
5) असोसिएट (फार्माकोपीअल असोसिएट) – 15
6‌) असोसिएट  (फार्माकोविजिलन्स असोसिएट) – 40
7) रिसर्च सायंटिस्ट (सिनियर फार्माकोपीअल असोसिएट) – 14

शैक्षणिक पात्रता :- संगणकांचे ज्ञानाबरोबर – फार्मसी / केमिस्ट्री/ बायो-केमिस्ट्री / मायक्रोबायोलॉजी किंवा समतुल्य पदव्युत्तर पदवी. किंवा फार्मसी / क्लिनिकल फार्माकोलॉजी / फार्मसी प्रॅक्टिस / क्लिनिकल रिसर्च मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा D.Pharm/MBBS/BDS किंवा बायोमेडिकल इंजिनिअरिंग/ क्लिनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा M.Pharm,  0 ते 05 वर्षे अनुभव

वयोमर्यादा :- 

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 05 ऑक्टोबर 2020 (05:30 PM)

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात :- पहा

अर्ज करा :- Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here